गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
Read More
रेशनवर किती धान्य मिळाले, कोणते मिळाले; आता थेट मोबाईलवर मेसेज येणार!
रेशनवर किती धान्य मिळाले, कोणते मिळाले; आता थेट मोबाईलवर मेसेज येणार!
Read More
थंडीची लाट अधिक तीव्र होणार! डॉ. रामचंद्र साबळे यांचा सविस्तर हवामान अंदाज
थंडीची लाट अधिक तीव्र होणार! डॉ. रामचंद्र साबळे यांचा सविस्तर हवामान अंदाज
Read More
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
Read More
कापूस दरात अखेर ८००० चा टप्पा पार! वर्धा, जालन्यात तेजीचा बार, शेतकऱ्यांच्या नजरा दरवाढीकडे!
कापूस दरात अखेर ८००० चा टप्पा पार! वर्धा, जालन्यात तेजीचा बार, शेतकऱ्यांच्या नजरा दरवाढीकडे!
Read More

२०२६ मध्ये सरासरी पाऊस, पण अतिवृष्टीचा धोका कमी; पंजाब डख यांचा मान्सून अंदाज

सरासरी ५०० ते ६०० मिमी पावसाची शक्यता; पेरणीसाठीचा मोठा पाऊस २१ जूनपासून सुरू होईल.

२०२६ मधील पावसाचा प्राथमिक अंदाज

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २०२६ मधील पावसाचा सर्वात मोठा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये पाऊस सरासरी इतकाच पडण्याची शक्यता आहे. सरासरी पाऊस ५०० ते ६०० मिलीमीटरच्या आसपास राहू शकतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा पाऊस पिकांसाठी पुरेसा आणि कामापुरता असेल. त्यांनी स्पष्ट केले की, जितका पाऊस कमी असतो, तितके पीक चांगले येण्याची शक्यता अधिक असते. गेल्या वर्षाप्रमाणे (२०२५) अतिवृष्टीचा मोठा धोका २०२६ मध्ये नसेल; काही निवडक भागांमध्ये थोडीफार अतिवृष्टी दिसू शकते, पण संपूर्ण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नसेल.

ADS किंमत पहा ×

महिन्यानुसार मान्सूनचे स्वरूप

डख यांच्या अंदाजानुसार, २०२६ मधील पावसाचे आगमन आणि प्रमाण महिन्यानुसार वेगळे असेल.

Leave a Comment