पंजाबराव डख यांचा अंदाज: राज्यात या तारखे नंतर थंडी वाढणार!
दक्षिण महाराष्ट्रातील सीमेलगतच्या जिल्ह्यांत तुरळक थेंब पडण्याची शक्यता; १० जानेवारीपर्यंत तीव्र थंडी कायम राहणार. सध्याचे हवामान आणि पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, दरवर्षीच्या अनुभवानुसार महाराष्ट्रात ०२ डिसेंबर ते ०७ डिसेंबर या दरम्यान एका भागामध्ये अवकाळी पाऊस येण्याची शक्यता असते. सध्या (०२ डिसेंबर) राज्यात ढगाळ वातावरण राहणार असले तरी, संपूर्ण राज्यभर पाऊस पडणार नाही, … Read more








