राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला; २ डिसेंबरला ‘या’ भागांत हलक्या पावसाची शक्यता
चक्रीवादळाचा अंश कमकुवत होऊन पश्चिमेकडे सरकणार; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम. सध्याची हवामानाची स्थिती आणि थंडीचा जोर सध्या चक्रीवादळाचा राहिलेला अंश चेन्नईच्या पूर्वेला सक्रिय आहे, ज्यामुळे चेन्नईच्या आसपास पाऊस सुरू आहे. राज्यात उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडीची लाट किंवा लाट सदृश्य स्थिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. यामुळे पुढील एक ते … Read more








