नमो शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्यासाठी ९० लाख शेतकरी पात्र; निकषांमुळे लाभार्थींच्या संख्येत मोठी घट
पीएम किसानच्या तुलनेत लाभार्थींची संख्या कमी झाली; हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता. लाभार्थींच्या संख्येत लक्षणीय घट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल कृषी विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेत लागू केलेल्या नवीन कठोर नियमांमुळे लाभार्थींची संख्या घटत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २० वा … Read more








